मी आहे तोपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही; वसंत मोरेंची डरकाळी!
मुंबई : वसंत मोरे यांनी मागील काही दिवसांत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर वसंत मोरेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यानंतर आज…
