टीम इंडियाकडून वानखेडेवर इंग्लंडच्या स्वप्नांची ‘होळी’
स्वाती घोसाळकर मुंबई : सुर्यकुमार यादवच्या टीम इंडियाने वानखेडेवर इंग्ल्डच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नांची अक्षरशा होळी केली. उपांत्य फेरीतील अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतीय संघाने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक दिली. भारताच्या विजयाचा…
