ठाण्यावर भाजपाच्या केळकरांचा दावा !
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लोकसभा मतदार संघावर आता स्थानिक आमदार संजय केळकर यांनी दावा केला आहे. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर…
trendlyne-news
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लोकसभा मतदार संघावर आता स्थानिक आमदार संजय केळकर यांनी दावा केला आहे. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर…
देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर प्रहार चंद्रपूर : ज्या काँग्रेसने काश्मीरला संविधानापासून वंचित ठेवले, त्या काश्मीरला संविधान बहाल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल काँग्रेस केवळ अपप्रचार करीत आहे. यावर विश्वास न ठेवता महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना…
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतापुढे कोणाचेच अस्तित्व मान्य नाही. मोदींनी भाजपचे नाव मिटवले, आरएसएस संपविली, गेली दिडवर्ष आरएसएसचे मोहन भागवत यांनाही ते भेट देत नाहीत. अशावेळी मोदी नावाचे हे भूत…
स्वाती घोसाळकर मुंबई : वानखेडेवर कालनिर्णयच्या पंचागाप्रमाणे ६.५५ मिनिटांनी सुर्यास्त झाल्यावर कॅप्टन हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी उतरला खरा पण त्यानंतर रात्रीच्या अंधारात मुंबईचा सूर्य अखेर तळपळा. वानखेडेवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबी विरुद्धच्या…
मुंबई : मतदार नोंदणीत पुणे जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार…
वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या रामदास तडसांना त्यांची सुन पुजा तडस यांनीच थेट निवडणूकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरत आव्हान दिले आहे. पुजा तडस यांनी रामदास तडस…
रमेश औताडे मुंबई : लोकसभेच्या जागावाटपात महाराष्ट्रात काँग्रेसवर अन्याय झाल्याची कार्यकर्त्यांत भावना आहे. पक्षश्रेष्ठी त्याचा जरुर विचार करतील. मी मुंबईची प्रदेशाध्यक्ष असतानाही मुंबईच्या जागावाटपाचा निर्णय घेताना माझे मत राज्य प्रदेशाध्यक्ष…
नांदेडमध्य अमित शहांचा हल्लाबोल नांदेड: महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना, शरद पवारांची नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, त्यांची तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती आहे. या…
भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसला तरी भाजपातर्फे संजीव नाईक यांनी उमेदवार म्हणून मीरा भाईंदर शहरात जोरदार प्रचार सुरू केला आहे. सध्या ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. भाजपाचे माजी…
भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला अपघात झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ एका भरधाव वेगाने पटोलेंच्या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली…