सीईटीच्या प्रवेश परीक्षा वेळापत्रात पुन्हा बदल
पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा बदल असून, सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.…