Month: March 2024

गुड फ्रायडेची सुट्टी असूनही केजरीवाल समर्थकांची निदर्शनास पाठ

आझाद मैदानात पोलिस व प्रसिद्धी माध्यमांची गर्दी रमेश औताडे मुंबई : आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आझाद मैदानात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. गुड फ्रायडे ची…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समुदयाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट

रमजान निमित्त घेतली सदिच्छा भेट मुंबई: मुंबईचा विकास आणि सामाजिक सुधारणांवर झाली चर्चा रमजान या पवित्र महिन्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी दाऊदी बोहरा समाजाचे नेते सय्यदना अली कदर…

सकाळच्या डोंबिवली, कल्याण लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त

कल्याण : गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे शुक्रवारी सकाळी डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकल कोणतीही पूर्वसूचना न देता…

अखिल भारतीय जनता दलाची पहिली यादी जाहीर

मुंबई : दिवंगत प्रधानमंत्री व्हि .पी. सिंग यांच्या मानवतावादी विचारावर चालणा-या अखिल भारतीय जनता दलाने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा करत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…

राष्ट्रीय किशोरी कबड्डी स्पर्धेसाठी दृष्टी कुंभारची महाराष्ट्र संघात निवड

मुंबई : येत्या ३१ मार्चपासून पटणा, बिहार येथे होणाऱ्या ३४ व्या किशोरी गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची दृष्टी निलेश कुंभार हिची महाराष्ट्राच्या…

सॅटेलाईटचा विजयी संदेश

ठाणे : सॅटेलाईट संघाने युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाचा १५ धावांनी पराभव करत पदार्पणालाच ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या क गटाचे विजेतेपद संपादन केले. सॅटेलाईट संघाने १७१ धावांचा पाठलाग…

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (29 मार्च ) निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.…

‘तर सामूहिक राजीनामे देणार’- काँग्रेसचा इशारा;

उमेदवार निश्चितीपूर्वीच महाविकास आघाडीत दुही बदलापूर: लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या कपिल पाटील यांना लढत देण्यासाठी अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित होत नसतानाच आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी…

राजन विचारे यांचा प्रचार सुरू

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी शिवजयंती निमित्ताने गुरुवारपासून प्रचाराला शुभारंभ केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून राजन…

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे ३७ स्टार प्रचारक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय…