वरळी येथील गरवारे हॉल मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा महायुती संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.. सदर मेळाव्यात शिवसेना ,भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आर.पी.आय(आठवले गट) या सर्व पक्षाचे नेते व वरळी विधानसभेतील सर्व  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(छाया-केतन खेडेकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *