(छाया-संतोष नागवेकर)
अवघा महाराष्ट्र उन्हाने होरपळून निघत आहे. अशावेळी मुक्या जनावरांचे हाल पुसायला मायानगरी मुंबईत वेळ तो कुणाला असणार ? पण या गाईला दादरच्या पुलावर चारापाणी देताना त्याच्या मालकाने अशी शक्कल लढवली आणि गाईने सुद्धा या सावलीला आपलेसे केले.