Month: May 2024

शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना !

उद्धव ठाकरेंची ठाण्यात डरकाळी अनिल ठाणेकर ठाणे : राजन केवळ मलाच नाही तर मला खात्री आहे आपल्या  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना आपला अभिमान वाटत असेल. कारण ठाणे आणि शिवसेना यांचे…

मुस्लिम आरक्षणाची अफू

वेध जनार्दन पाटील कर्नाटकमध्ये आता मुस्लिमांना सरकारी नोकर्‍या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिले जात आहे. काँग्रेसने सर्व मुस्लिमांना ओबीसी कोट्यात टाकून ओबीसी बनवले आणि या समाजातील आधीच्या लोकांना दिलेले आरक्षण…

आयुर्विमा पाॅलिसींचा परतावा आणि समस्या

विशेष राज भंडारी आयुर्विमा पॉलिसी काढल्यानंतर त्या विविध कारणांनी बंद पडतात. अशा पॉलिसींमध्ये भरलेल्या प्रीमियमचा लाभ घेण्याच्या उद्देशाने विमाधारक या पॉलिसी सरेंडर करतात. परंतु विमा कंपन्या जेव्हा त्यांना सरेंडर पॉलिसी…

वारसा कराचा तापला मुद्दा

निवडणुकीच्या काळात कोणतेही विधान जास्त जपून करावे लागते. आपले म्हणणे कितीही खरे असले आणि विचार कितीही क्रांतिकारी असला तरी तो समाजाच्या पचनी पडतोच असे नाही. त्यातही करांबाबत तर अधिक जागरूक…

म्हाडावासीयांवर आर्थिक बोजा!

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वसाहतींचा भाडेपट्टा शीघ्रगणकाशी (रेडी रेकनर) जोडल्यानंतर झालेली वाढ कमी न केल्यामुळे म्हाडावासीयांना भविष्यात लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. भाडेपट्ट्याबाबत नवे धोरण जाहीर झाल्यानंतर म्हाडावासीयांनी जोरदार विरोध केला…

राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात

मुंबई : मागच्या महिन्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वाचं समर्थन करत राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर…

खळबळजनक

हेमंत करकरेंवर कसाबने नव्हे पोलिसांनीच गोळ्या झाडल्या  विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज खळबळजनक दावा केलाय. २६/११ हल्ल्यात शहीद झालेले आयपीएल अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर कोणत्याही दहशतवाद्याने नाही, तर राष्ट्रीय…

सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना ‘जागा’ दाखवू- शरद पवार

इंदापूर: ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, ते लोक तुम्हाला दमदाटी करत असतील, तर तुम्ही चिंता करू नका. शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील. इंदापूर तालुक्यात कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची ‘जागा’ दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू…

भाजपचं इंजिन बंद पडल्यामुळेच मनसेचं इंजिन घेतलं- जयंत पाटील

मुंबई : भाजपचे इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. शरद पवारांचं आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे…

मुख्यमंत्र्यांनीही जोर लावला तरी विजय आमचाच – राजू शेट्टी 

कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. कोल्हापूर हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांनी कितीही जोर लावला तीर जिंकणार आम्हीच असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजू शेट्टी…