प्रेरणा व्यक्तिमत्त्व संस्था आयोजित शिक्षक आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित मी होणार ठाण्याचा टॉपर ह्या कार्यक्रमात बेस्ट कोचिंग क्लास म्हणून केदार क्लासेसचा सत्कार आमदार संजय केळकर यांच्यातर्फे देण्यात आला. ठाण्यातील पूर्ण शाळा आणि शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले होते.
00000
