भाजप सचिव सुनील कोळपकर व महिला मोर्चा सचिव सौ प्रज्ञा कोळपकर ह्यांनी त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरून घेतलेल्या महिलांना ऑनलाइन स्लिपचे वाटप केले प्रज्ञा कोळपकर ह्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला.
त्यावेळी कार्यक्रमात माननीय आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजनजी डावखरे, अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा संजयजी वाघुले, ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सरचिटणीस मनोहर भाऊ सुगदरे,नगरसेवक भरत चव्हाण,सचिव रजनीश त्रिपाठी, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील,मंडळ अध्यक्ष दया यादव,सरचिटणीस महिला मोर्चा शीतल कारंडे ,उपाध्यक्ष आशा राजपूत ,कपूर रामावत जी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जी सिंग महिला मोर्चा अध्यक्ष इंदिरा नगर मंडळ ह्यांनी खूप छान पद्धतीने केले. प्रज्ञाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच समाज उपयोगी कामे त्यांच्या हातून होतील ह्याची निश्चितच खात्री आहे.
