Month: July 2024

३५ प्रकारच्या रानभाज्यांना ठाणेकरांनी दिली पसंती

विश्वास सामाजिक संस्था व श्रमिक मुक्ती संघटनेचे प्रदर्शन   ठाणे : विश्वास सामाजिक संस्था व श्रमिक मुक्ती संघटनेतर्फे नौपाड्यात शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या रानभाज्या व औषधी वनस्पतींच्या प्रदर्शन व विक्री…

कुलाबा विधानसभा मतदार संघातून ॲड रवी प्रकाश जाधव मैदानात?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेला जनाधार पाहता सुखवलेल्या काँग्रेसचे मनोबल आणखी उंचावले आहे. काँग्रेसने कुलाबा विधानसभा मतदार संघाकडे लक्ष केंद्रित केले असून कुलाब्यातून नामांकित कायदेतज्ज्ञ ॲड. रवी प्रकाश जाधव…

लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले पुरस्कार २०२४ जाहीर

मुंबई :थोर समाजसुधारक, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी, सार्वजनिक ठिकाण, पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याबाबत अनेक समाज सुधारनेचे कायदे बनविणारे…

पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण; बार व्यवस्थापकाला अटक

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील बारमध्ये हुक्का तपासणीसाठी गेलेल्या पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बार व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली असून…

येत्या तीन महिन्यांत शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देणार – ना. अजित पवार

अनिल ठाणेकर   मुंबई : राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन…

नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी;

पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त     मुंबई : पावसाळा आली की मुंबई पालिका प्रशासनाला अधिक दक्ष राहावे लागते. रस्त्यांची कामे, खड्डे, ठिकठिकाणी साचणारे पाणी, साथीचे आजार तसेच मुंबईला होणारा…

रस्ते अपघातात जखमी झालेल्या जैन साध्वीच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून

स्वतःच्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन केले रुग्णालयात दाखल मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा आला अनुभव     मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा पहायला मिळाला. आज…

नवी मुंबई पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी मिळण्यासाठी

खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाद्वारे महाविद्यालयाची तातडीने तपासणी करण्याची केली विनंती     नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांची…

वसंतराव नाईक यांना डॉ. रुपाली सातपुते यांनी केले अभिवादन

वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी मोलाचे काम केले – रामेश्वर पाचे   ठाणे : महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली…

*पाणी उकळून व गाळून पिणे, कचऱ्याचे ओला व सुका वर्गीकरण करणे आवश्यक – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : आरोग्याच्या दृष्टीने पाणी उकळून व गाळून पिणे, घरातूनच कचऱ्याचे ओला व सुका वर्गीकरण करुन घंटागाडीत वेगवेगळा देणे आणि परिसर स्वच्छ राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब…