Month: October 2024

जुने वृत्तपत्र रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करा – मनिषा पिंगळे

अशोक गायकवाड अलिबाग : स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात २२ ऑक्टोबरपर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले आहे. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या…

अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी पुरावे सादर करा –  किशन जावळे

अशोक गायकवाड रायअशोक गायकवाडगड :उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पनवेल तालुक्यातील मौजे वळवली, येथील स. नं.४९/०, या जमिन मिळकतींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणेच्या अनुषंगाने सर्व अतिक्रमणदार यांची कागदपत्रे व पुरावे तसेच या संदर्भात…

पोषण महिना अभियानात ३ वर्ष रायगड जिल्हा राज्यात प्रथम पाच क्रमांकात

अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव, डॉ. किशन जावळे व निर्मला कुचिक यांनी स्वीकारला पुरस्कार अशोक गायकवाड अलिबाग : देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारतर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण महिना अभियान राबविण्यात…

हर्षिता ठोंबरेची तिरंदाजीत चमकदार कामगिरी

ठाणे : आनंदीबाई केशव जोशी विद्यालयाच्या ८ वर्षीय हर्षिता विनायक ठोंबरेने तिरंदाजीत चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंगोली येथे नुकत्याच झालेल्या सातव्या महाराष्ट्र राज्य मिनी तिरंदाजी स्पर्धेत…

दाऊदने दुबईत शरद पवारांना सोन्याचा हार घातला होता

 प्रकाश आंबडेकरांचा खळबळजनक आरोप शैलेश तवटे मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीमची शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दुबईत भेट घेतली होती. इतकेच नव्हे तर या भेटीत दाऊदने शरद पवारांना सोन्याचा हार…

छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा अंधारात

आमदार जैन यांनी नाराजी व्यक्त केली मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या घोडबंदर संकुलातील सगनाई देवी मंदिराजवळ बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जागेजवळ पुरेशी वीज व्यवस्था करण्यात आलेली नाही,…

मामलेदार मिसळे ते प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी ! राज ठाकरेंची मनोसोक्त खाऊगिरी

अनिल ठाणेकर ठाणे : आपल्या तिखट आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याची जगप्रसिध्द तिखट मामलेदार मिसळवर आडवा हात मारला. इतकेच नव्हे तर आज ठाण्यात मनोसोक्त खाऊगिरी…

शासकीय आवारामध्ये निवडणूकीच्या घोषणा देण्यास, मतदाराला प्रलोभन दाखविण्यास निर्बंध – एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडींग

 सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हेलिकॉप्टर भरकटले ० कोयनेच्या बॅकवॉटरवर १५ फुटापर्यंत खाली आले ० मुख्यमंत्री सुरक्षित, दिल्लीला रवाना   पुणे : देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती आज आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

सोयगाव पोलीस ठाण्यासमोर तीन तास ठिय्या व घोषणा बाजी

सोयगाव;-शहरात सोशल मीडियावर एकाने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या बद्दल अपशब्द वापरून कमेंट केल्याने शहरातील मराठा सेवकांचा तीनशे ये चारशे जणांचा जमाव सायंकाळी सात वाजता पोलीस ठाण्यासमोर येऊन रात्री…