Month: October 2024

नाशिक जिल्ह्यात १५ लाख बहिणी लाडक्या

९५ टक्के महिला मतदारांचे योजनेसाठी अर्ज, ७९ हजार अपात्र हरिभाऊ लाखे नाशिक : लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबरला संपली असून, जिल्ह्यात एकूण १५ लाख ७४ हजार ४०९…

माथेरानमधील सर्वपक्षीयांनी अनावश्यक मतदारांची नावे वगळणे गरजेचे !

  माथेरान : माथेरान मधील सध्याच्या परिस्थितीत सर्व प्रभाग मिळून जेमतेम ३९०० इतकी मतदार संख्या आहे. यातील बहुतांश मतदार हे याठिकाणी वास्तव्यास नसून त्यांचा वास्तव्याचा रेशनकार्ड तसेच स्वतःच्या घराचा पुरावा…

– विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

शांतीनगर येथील ठाणे महानगरपालिका शाळेमध्ये ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 147-कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत शांतीनगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा…

जिल्ह्यात १ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश – चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड रत्नागिरी :जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ ऑक्टोबरला १ वाजल्यापासून ते १ नोव्हेंबरला रात्री १२ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक…

नववी, दहावीला १५ विषयांचा अभ्यास

मुंबई : विद्यार्थ्यांवरील ताण, दप्तराचे ओझे कमी करताना विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचे ओझे… अशा गेली वर्षानुवर्षे होणाऱ्या चर्चा या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात कागदोपत्रीच राहिल्याचे दिसते आहे. विद्यार्थ्यांवरील विषयांचा भार नव्या आराखड्यात वाढणार…

अंधश्रद्धेसाठी पांढरीच्या लाकडांची तस्करी

शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रील बांधनपाडा गावातील फार्महाऊसवर वनविभागाची धडक कारवाई अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये डोळखांब वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बांधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर वनविभागाने धडक कारवाई केली आहे.…

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक

नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत- मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम मुबंई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा…

सामाजिक बांधिलकीचा अनोखा वाढदिवस !

नितीन दुधसागर ठाणे : वाढदिवस म्हंटला की एखाद्या मोठ्या हॉटेल मध्ये अथवा मोकळ्या प्रांगणात साजरा करायला अनेकांना आवडत असले तरी याला काहीसा छेद देण्याचा प्रयत्न पत्रकार नितीन दुधसागर यांनी केला…

माथेरानमध्ये वाल्मिकी जयंती साजरी

माथेरान : माथेरान मध्ये वाल्मीकि जयंती येथील वाल्मीक बांधवानी मोठया उत्साहात साजरी केली. नगरपरिषद कार्यालयात महान तपस्वी श्री वाल्मीकींच्या प्रतिमेस सेवानिवृत्त कर्मचारी संतोष चव्हाण ,शोभना चव्हाण  यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण…

वडाळा नाडकर्णी पार्कमधील  फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची युनियनची मागणी – सुधाकर अपराज

मुंबई : वडाळा पूर्वेला  नाडकर्णी पार्क ही मुंबई पोर्ट प्राधिकरणाची कामगार वसाहत असून, या ठिकाणी गेली ३० ते ३५ वर्षापासून जीवनावश्यक वस्तू-विक्रीचा व्यवसाय फेरीवाले  करत आहेत.  मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक…