Month: October 2024

अवैधरित्या दारु आणि अंमली पदार्थाची वाहतूक रोखण्यासाठी ‘चेकपोस्ट ‘ कार्यान्वित

सिंधुदुर्गनगरी : आगामी विधानसभा    निवडणूक निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हयात अवैधरित्या दारु आणि अंमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून ‘चेकपोस्ट ‘ कार्यान्वित करण्यात…

विद्याधर राणे यांची अंतरराष्ट्रीय ग्लोबल युनियनच्या  उपाध्यक्षपदी निवड

ठाणे : ग्लासगो, स्कॉटलंड, युनायटेड किंगडम येथे  १५ व १६ ऑक्टोंबर  रोजी  झालेल्या “इंडस्ट्रियल ग्लोबल युनियन शिपबिल्डिंग आणि शिपब्रेकिंग वर्ल्ड कॉन्फरन्स”  या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इंडस्ट्रियल ग्लोबल युनियन शिपबिल्डिंग आणि शिपब्रेकिंग…

निराधार मुलांची “फिरती शाळा” बंद !

ठाणे : जिल्ह्यातील बेघर, निराधार आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभागातर्फे सुरू करण्यात आलेला फिरत्या शाळेचा उपक्रम निधी अभावी गेल्या दीड…

ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे

ठाणे : ठाणे शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये सहा हजारहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून सुमारे ५७० कोटी ३० लाखाच्या प्रस्तावास…

शिवसेनेचे महेश गायकवाड यांचा बंडखोरीचा इशारा

कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड कुटुंबात उमेदवारी दिल्यास कल्याण : कल्याण पूर्वे विधानसभा मतदारसंघात भाजपने प्रस्थापित भाजप आमदार किंवा त्यांच्याच कुटुंबात उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचा इशारा खासदार…

लीड सहा चार कॉलम राम कदम, लव्हेकरांसह मुंबईती लपाच आमदारांची तिकीट धोक्यात

भाजप नव्या चेहऱ्यांना देणार संधी  मुंबई:  भाजापाचे टीव्ही डिबेटवरील आक्रमक चेहऱा असणाऱ्या राम कदमांसह, भारती लव्हेकर, कॅप्टन तमिल सेल्वन, पराग शहा, आणि सुनली राणे यांचे तिकीट धोक्यात असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहीत…

सरन्यायाधीशपदासाठी खन्नांची शिफारस

नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांच्यानंतर सरन्यायाधीश पदाची जबाबदारी न्यायमूर्ती खन्ना यांच्याकडे दिली जावी, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे. चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ नंतर समाप्त…

एकनाथ शिंदेंच्याविरोधात अभिजित पानसे लढणार

मनसेचे मिशन ठाणे जाहिर ठाणे : लोकसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर येऊन महायुतीसाठी मत मागणारे राज ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंच्याच विरोधात एल्गार पुकारला आहे. मनसेचे मिशन ठाणे आज जाहिर झाले असून…

उद्धव ठाकरे इन अक्शन

 निष्ठावंत १५ आमदारांना लढण्याचे दिले आदेश मुंबई : एन निवडणूकीच्या धामधुमीत वैद्यकीय उपचार घेत असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीविषयी विरोधकांकडून अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. आज या सगळ्यांना पुर्णविराम देत उद्धव ठाकरे पुन्हा…