मालाड : वांद्रे पूर्व बीकेसी येथे सहावी साकिब रिझवी मेमोरियल कॅन्सर अवेअरनेस मॅरेथॉन १ डिसेंबर रोजी जी-८ ग्राउंड येथे सकाळी साडेपाच वाजता आयोजन केले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर प्रसिद्ध ऑलिंपिक ॲथलीट अक्षय खोत यांच्यासह अनेक देशांचे राजकीय मान्यवर व अभिनेता अरबाज खानही उपस्थित राहणार आहेत. आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता आणि महिला सुरक्षितता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी व सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित केल्याचे रुबिना अख्तर हसन रिझवी यांनी पत्रकारांना सांगितले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *