भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांच्या शुभहस्ते, अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *