बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ व मागाठाणे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मालवणी महोत्सव चे उद्घाटन करतांना शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, विनोद घोसाळकर, शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभाग प्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, उपविभाग संघटक रेखा बोऱ्हाडे व अन्य.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *