Month: December 2025

धनश्री, परिणीता चमकल्या

६वी अर्जुन मढवी स्मृती टी -२० महिला क्रिकेट स्पर्धा मुंबई : छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना घसरगुंडी उडाल्यावर धनश्री वाघमारे आणि परिणीता पाटीलच्या आश्वासक फलंदाजीमुळे भारत क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्यावर ५…

कराटे, किक बॉक्सिंग व बॅडमिंटन क्षेत्रातील योगदानासाठी उमेश मुरकर व मिलिंद पूर्णपात्रे यांना ‘द्रोणाचार्य पुरस्कार’

मुंबई : भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षण, शिस्त आणि खेळाडू घडविण्याच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक उमेश गजानन मुरकर (कराटे व किक बॉक्सिंग) आणि मिलिंद रघुनाथ पूर्णपात्रे (बॅडमिंटन) यांना निहॉनसिकी…

अलिबाग येथे टास्कफोर्सचे दुसरे प्रांतीय अधिवेशन यशस्वीपणे संपन्न

अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व टास्कफोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ डिसेंबरला क्षात्रैक्य समाज हॉल, कुरूळ, अलिबाग येथे टास्कफोर्सचे दुसरे प्रांतीय अधिवेशन उत्साहात व यशस्वीपणे…

केडीएमसी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची उडाली झुंबड

केडीएमसी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची उडाली झुंबड उमेदवारी अर्ज भरण्याच्या विहित वेळेच्या नंतरही अर्ज भरण्यासाठी गर्दी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालिकेच्या नऊ…

महावितरण दैनंदिनी- २०२६ चे उत्साहात प्रकाशन

महावितरण दैनंदिनी- २०२६ चे उत्साहात प्रकाशन मुंबई :  महावितरणच्या २०२६ या वर्षाच्या दैनंदिनीचे मंगळवारी मुंबईतील फोर्ट‍ येथील एचएसबीसी कार्यालयात उत्साहात प्रकाशन करण्यात आले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला आणि…

पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार

पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार नवी मुंबई : महानगरपालिकेची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने होत असून मतदारांनी कशा पध्दतीने मतदान करायचे याविषयी आयुक्त डॉ.कैलास…

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांनी सुरू केले बेमुदत उपोषण

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांनी सुरू केले बेमुदत उपोषण कल्याण : राज्य सरकारने १५ दिवसांपासून आझाद मैदान येथे धरणा आंदोलन करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे…

१७व्या वार्षिक बांसुरी उत्सवाच्या अनुषंगाने होणाऱ्या फ्लूट सिम्फनीसाठी तरुण बांसुरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली तरुण विद्यार्थी व महिला कलाकारांसह तीस बांसुरीवादक मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथे रंगीत तालमी करताना. दोन दिवसीय…

नंदुरबारमधील शासकीय आश्रमशाळेत मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा तीव्र निषेध 

नंदुरबारमधील शासकीय आश्रमशाळेत मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा तीव्र निषेध ठाणे : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात तलई येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर…

 माथेरानचे नगराध्यक्ष म्हणून चंद्रकांत चौधरी यांनी स्वीकारला पदभार

माथेरानचे नगराध्यक्ष म्हणून चंद्रकांत चौधरी यांनी स्वीकारला पदभार अन्य नवनिर्वाचित नगरसेवकांचाही सन्मान मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या २ डिसेंबरला पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर एकूण…