Month: December 2025

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रार निवारण कक्ष सक्रिय

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रार निवारण कक्ष सक्रिय, नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन ठाणे : आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व नियमबद्ध रितीने पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र तक्रार…

ठाणे जिल्ह्यात नवीन कामगार कायद्यांबाबत मार्गदर्शन

ठाणे जिल्ह्यात नवीन कामगार कायद्यांबाबत मार्गदर्शन कल्याण : केंद्र सरकारने नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठी अध्यादेश काढला आहे. या पार्श्वभूमीवर हे नवीन कायदे बाबत माहिती सर्वांना व्हावी तसेच भारतीय मजदूर…

नौपाडा भाजी मंडईत दुमदुमला मतदार जनजागृतीचा नारा

नौपाडा भाजी मंडईत दुमदुमला मतदार जनजागृतीचा नारा अनिल ठाणेकर ठाणे- आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नौपाडा–कोपरी प्रभाग समिती अंतर्गत स्वीप (SVEEP) पथकाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान उत्साहात…

एचआयव्ही बाधितांच्या जीवनात नवी पहाट

एचआयव्ही बाधितांच्या जीवनात नवी पहाट कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘वधू-वर मेळाव्या’ला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग आणि एआरटी विभागाच्या पुढाकारातून आणि नेटवर्क इन ठाणे बाय…

सत्तेसाठी सर्वपक्षात फाटाफूट ताटातूट

भाजपाच्या आसावरती पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत बोरीवली पूर्वेच्या प्रभाग क्र. १३ मधील भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई…

हर्णे बंदर हाऊसफुल्ल !

दापोली – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची ताज्या मासळी खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे हर्णबंदर हाऊसफुल्ल झाल आहे. हर्णे बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी बंदराला जत्रेच्या स्वरूप आले आहे. पर्यटक आवर्जून…

वसईत बविआची काँग्रेस, मनसेसोबत आघाडी पक्की

वसई:-  वसई-विरारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस व मनसे यांच्यातील आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असून ११५ जागांच्या वाटपाचा ही तिढा सुटला आहे.  यात…

नाशिकमध्ये महायुतीत फूट!

भाजपा स्वबळावर 0 एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची युती नाशिक : मुंबई पुणे ठाणे नंतर सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक महानगर पालिकेत महायुतीत फुट पडली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष युती…

नाशिकमध्ये महायुतीत फूट!

 भाजपा स्वबळावर 0 एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची युती नाशिक : मुंबई पुणे ठाणे नंतर सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक महानगर पालिकेत महायुतीत फुट पडली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष युती…