मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार : फडणवीस
रमेश औताडे नवी मुंबई : भाजपा नेहमी विकासाचे बोलते असे ठासून सांगत लवकरच मुंबईतील तिसरे विमानतळ वाढवण बंदराजवळ उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबईतील महापालिका निवडणुकांच्या प्रचारात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. राज ठाकरेंनी शिवाजीपार्कवरील भाषणात मुंबईतील विमानतळाची जागा हडपण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप केला होता. त्याचा समाचार आज…
