शेतकऱ्यांवरील गुन्हा मागे घेण्याची मनसेची मागणी
मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये दिले निवेदन दिवा- मनसे दिवा तर्फे शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी करत मुंब्र्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मनसेचे साबे विभाग…
