अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा
मुंबई: वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १३ वर्षांखालील मुली एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ३२ फेरीमध्ये मंगळवारी चंदिगडच्या सीरत घुमनने कर्नाटकच्या वेदा पोनप्पाचे आव्हान ११-६, १२-१०, ११-५ असे मोडीत काढले. आणखी एका अटीतटीच्या सामन्यात समायरा गांधीने स्पृहा वैरागडेला १२-१०, ११-४, ११-५ असे पराभूत करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
निकाल (११ वर्षांखालील मुले एकेरी – राऊंड ऑफ ३२ फेरी): १-अगस्त्य उप्पल विजयी वि. क्रिश जोशी ११-३, ११-३, ११-१; मायरव प्रदीप विजयी वि. कृष्णा दोशी ११-6, ११-८, ११-४; शौनिक मल्होत्रा विजयी वि. दिव्यांश ११-८, ११-४, 7-११, ११-३; आयांश कोलते विजयी वि. अभिक नायक ११-४, ११-८, ११-7; तेजवीर कपूर विजयी वि. अथर्व शाह ९-११, १३-११, ११-6. ११-०; मांटिक अय्यर विजयी वि. वैखेश आरव्ही ११-7, ११-८, 7-११, ११-३.
१३ वर्षांखालील मुले एकेरी): समायरा गांधी विजयी वि. स्पृहा वैरागडे १२-१०, ११-४, ११-५; सीरत घुमन विजयी वि. वेद पोनप्पा ११-6, १२-१०, ११-५; रुही लोढा विजयी वि.समायरा जैन ११-7, १२-१४, ११-८, ११-१;
१७ वर्षांखालील मुले (राऊंड ऑफ ६४): शौर्य सहाय विजयी वि. अरहास कपूर ११-7, ११-५, ११-१; तन्मय समैया विजयी वि. रोहन मंडल ९-११, ८-११, ११-९, ११-४, ११-7.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *