संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे शिवसेनेवर पीएचडी करुन डॉक्टरेट मिळविणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अकोला जिल्हा महिला संघटक डॉ. सरिता विजय वाकोडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी घेतलेल्या छायाचित्रात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विजयराव वाकोडे, मृणाल विजय वाकोडे, स्वराज विजय वाकोडे, आनंद दिगंबर वाकोडे हेही दिसत आहेत.
00000000000
