नवनिर्वाचित महाराष्ट्र शासन महसूल, नोंदणी व मुद्रांक विभाग, सह दुय्यम निबंधक कर्जत-१, जिल्हा- रायगड, भरत सूर्यवंशी यांचे, दैनिक बित्तंबातमीचे मुंबई, कोकण प्रतिनिधी अशोक गायकवाड यांनी सोमवारी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना सदिच्छा देऊन अभिनंदन केले. यावेळी जिजाऊ फाउंडेशन संस्थापक- अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) कर्जत विधानसभा महिला अध्यक्षा अॅड. पूजा सुर्वे व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *