बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव कापरे यांनी वयाच्या ७४ व्या वर्षात पदार्पण केले त्याबद्दल त्यांचे अभीष्टचिंतन करतांना बोरीवली पूर्व येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख राजा खोपकर, अभय नामजोशी, कुशन दांडेकर, सतीश गोखले आणि योगेश वसंत त्रिवेदी.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *