केतन खेडेकर
मुंबई – श्री नारायण भक्ती पंथ गुरु आणि प्रवर्तक रमस्वरूप संत श्री लोकेशन नंदजी महाराज यांच्या वतीने ते नारायण रत्ना २१ आणि २२ जानेवारी २०१७ रोजी मुंबईतील महालक्ष्मी एस्कॉर्ट येथे सुरु होणार असून ही बारा वर्षाची अखिल भारतीय यात्रा भारताचे कानाकोपऱ्यातून सर्व धर्मापासून ध्येयापर्यंत भगवान महाविष्णूची अद्वितीय महामूर्ती घेऊन प्रस्थान करणार आहे. याबाबत आज नुकतीच मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही भगवान माउष्णूची विशेष चाळीस स्वरूपातील जगातील एकमेव पंचधातूचे महामुर्ती आहे. या मूर्तीचे घन आणि शुद्ध पंचधातू पासून बनवलेली लांबी पंधरा फूट असून शेषनागाच्या होण्याची उंची सात फूट आहे. या मूर्तीचे वजन नऊ टन असून यामध्ये १२ किलो सोने आणि तीनशे किलो चांदी आहे. तर तांबे २१ टन असून झिंक नऊ टन आणि इतर पवित्र धातू आहेत. मी धातू घडवण्यासाठी तीच कुशल कारागिरांनी बारा महिन्यात कॉल परिश्रम केले असून या मूर्तीची किंमत वीस कोटीच्या घरात आहे. तरी या या विष्णूच्या महायात्रेमध्ये मोठ्या संख्येने भक्तांनी सहभागी व्हावी अशी आवाहन ब्रह्म स्वरूप संत श्री लोकेशनंदजी महाराज यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *