अशोक गायकवाड
मुंबई :राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचे मंगळवारी मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भीमराव आंबेडकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.
000
