जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवि मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या!
स्वार्थपरायणपरा उपकाराची कुणा आठवण?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;कविवर्य भा.रा.तांबे यांनी १९३५ साली म्हणजेच ९० वर्षापुर्वी लिहलेली ही मावळत्या सुर्याची कविता निवडणूकीच्या आजच्या जगात चपलख बसणारी आहे… मुंबईतील सीलिंकवरून २०२५ सालातील शेवटच्या सुर्यास्ताचा टिपलेला हा क्षण खास दै. बित्तंबातमीच्य वाचकांसाठी
