मुंबई : लालबाग येथील आधार युवा प्रतिष्ठान ट्रस्ट गेली १५ वर्षे पालघर, जवार, विक्रमगड तसेच कर्जत येथील आदिवासी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रिडा तसेच जीवनावश्यक अशा अनेक स्वरुपात मदत करत असते. विक्रमगड येथील ५ शाळा, वेढे, चिपातपाडा, मुरबीपाडा कोकणपाडा आणि करसूड येथील एकूण ३०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शैक्षणिक, साहित्य,छत्री, खाऊ तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
0000000
