भोसरीत पाच बांगलादेशींना अटक
पुणे : पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाने बनावट कागद पत्रासह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या 5 जणांना दहशत विरोधी शाखेने अटक केली आहे. ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात केली…
