Author: bittambatami.com

शरद पवार इन अक्शन

बारामती : पुतण्या अजित पवारांच्या निधनाचे दु:ख पचवून शरद पवार आज पुन्हा इन अक्शन आले. ते थेट आज नीरा नदीतील प्रदुषणाची पाहणी करण्यासाठी ते पोहोचले! अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार…

आयकरच्या धाडी पडताच कॉन्फिडेंट ग्रुपचे चेअरमन सी. जे. रॉय यांची आत्महत्या

बंगळुरू : आयकरच्या धाडी पडताच भारतातील प्रसिध्द उद्योगपती कॉन्फिडेंट ग्रुपचे चेअरमन रॉय चिरियानंदन जोसेफ ऊर्फ सी. जे. रॉय यांनी त्या आयकर अधिकाऱ्यांसमोरच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्यामुळे उद्योगजगतात शोककळा पसरली आहे.…

उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचा होकार

आज पाच वाजता होणार शपथविधी ० महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरणार ० राष्ट्रीय अध्यक्षपदीही सुनेत्रा पवरांकडेच ० पार्थ पवारांची खासदारपदी वर्णी लागणार स्वाती घोसाळकर मुंबई  : अजित पवार यांच्या निधनानंतर…

ठाणे महापौरपदासाठी अर्ज सादर करताना शर्मिला पिंपळोलकर. यावेळी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के माजी महापौर मिनाक्षी शिंदे उपस्थित होते. शर्मिला पिंपळोलकर ठाणे महापौर

 भाजपाचे कृष्णा पाटील उपमहापौर ० ठाण्यात पाच वर्षात ४ महापौर आणि ४ उपमहापौर होणार ० नाराजी दुर करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा फॉर्म्युला ठाणे: ठाणे महापालिकेच्या महापौदपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला…

महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धेत तेलंगणाच्या के श्रीनिवासची आगेकूच

महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धेत तेलंगणाच्या के श्रीनिवासची आगेकूच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपउपांत्य फेरी स्पर्धेच्या सामन्यात तीन सेटपर्यंतच्या…

कोनगाव परिसरातील वीज चोरांना महावितरणचा दणका

कोनगाव परिसरातील वीज चोरांना महावितरणचा दणका कल्याण : महावितरण कडून वारंवार आवाहन करूनही आकडे टाकून अथवा वीज मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या कोनगाव परिसरातील आठ वीज ग्राहकांना महावितरणने दणका दिला आहे. या…

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात…

माईसाहेब आंबेडकर जयंती समारोहाचे शनिवारी आयोजन

माईसाहेब आंबेडकर जयंती समारोहाचे शनिवारी आयोजन कल्याण : समाज प्रवर्तक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी डॉ. सविता भिमराव आंबेडकर तथा माईसाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शनिवार, ३१ जानेवारी रोजी सायं.…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुताम्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, प्र.…