Author: bittambatami.com

मे महिना तापदायक !

मुंबई : यंदाच्या मे महिन्यात देशातील तापामानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे एकुणच भारताला हा मे महिना अधिक तापदायक ठरणार आहे. मे महिन्यात देखील देशातील बहुतांश भागात तापमान सरासरीहून अधिक…

माणसाच्या हक्कांसाठी आम्ही लढतोय, राजकारणासाठी बेळगावात येऊ नका !

एकीकरण समितीचे मुख्यमंत्र्यांना आवाहन बेळगाव :  आम्ही कर्नाटकच्या अन्यायाविरोधात, मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढत असताना महाराष्ट्रातील नेते मात्र या ठिकाणी येऊन एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करतात म्हणूनच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री…

महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही – ठाकरे

पुणे : मोदींची रेसकोर्सवर सभा झाली. ठिकाण योग्य होते. कारण त्यांना घोडेबाजाराचीच सवय आहे; मात्र तुमच्याकडे आले ते घोडे नाहीत तर गाढवे आहेत, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भटकता आत्मा असतो तसाच वखवखलेला आत्माही असतो आणि तो सगळीकडे फिरत…

किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंतांचे बॅनर हटवले

कोकणात मानापमान सुरु… रत्नागिरी :  लोकसभेच्या निवडणूकीच्या कोकणात एकीकडे धुळवड सुरु असतानाच दुसरीकडे मानापमानाचे नाट्यही रंगले आहे. लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याचा वादा पुर्ण न करु शकणाऱ्या उदय सामंत यांचे पोस्टर त्यांचाच भाऊ…

मतदान टक्केवारीत घोटाळा;आव्हाडांचा आयोगावर आरोप

ठाणे : आतापर्यंत लोकसभेसाठी देशात झालेल्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान टक्केवरीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी…

शिंदेसेनेचे अबतक १४ !

ठाण्यात म्हस्के, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, नाशिकमध्ये हेमंत गोडसे लढणार अनिल ठाणेकर ठाणे : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ठाण्याच्या जागेवर अखेर शिंदेंच्या शिवसेनेने आपला हक्क कायम राखला आहे. शिंदेकडूंन नरेश म्हस्क यांना उमेदवारी…

रक्तदानातून साजरा झाला महाराष्ट्र दिन

घाटकोपरच्या शिबिरात ५४३ रक्तदात्यांचे रक्‍तदान मुंबई-  महाराष्‍ट्र दिनाचे औचित्‍य साधून घाटकोपर पूर्वेतील शिवराज क्रीडा मंडळ, पंतनगर यांनी आयोजित केलेल्‍या रक्‍तदान शिबिरामध्ये ५४३ हून अधिक रक्तदात्यांनी रक्‍तदान केले. शिवराज क्रीडा मंडळाचे…

गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप ठाणे : महाराष्ट्र कोणी हातात आणून दिलेला नाही, अनेक हुतात्मे यासाठी झाले. महाराष्ट्र हा पोवाड्यांनी गाजला, डफावार मुंबई पेटवली. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही पण आज…

समुद्रालगतच्या १०० फूट उंच सुया सुळक्यावरून राज्याला मानवंदना

ठाणे : कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडवेंचर या गिर्यारोहन संस्थेने रत्नागिरी येथील समुद्रालगत असलेल्या सुमारे १०० फूट उंच सुया सुळक्यावरून महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्याला वंदन करत अनोखा विक्रम केला. मुख्य बाब म्हणजे…

३ हजार मतदार करणार गृह मतदान

८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व विशिष्ट दिव्यांगत्व असलेले रायगड :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, विशिष्ट दिव्यांगत्व असलेले दिव्यांग मतदार तसेच कोविड आजाराने…