कामगारांनी आपल्या मूलभूत हक्कांसाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतिक म्हणजे कामगार दिन – जगदीश खैरालिया
ठाणे- कामगारांनी आपल्या हक्कांबाबत जागृत असावं आणि ते हक्क अबाधित राहावे यासाठी संघर्षाला तयार असावं असे आवाहन श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालीया यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त…
