लोकलमधील प्रवाशाकडून मद्याचा साठा जप्त
पोलिसांची मोठी करवाई डोंिबवली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी तपासणीदरम्यान धावत्या…
