Author: bittambatami.com

आरटीई अंतर्गत बदलांचा फटका विद्यार्थ्यांना?

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) सरकारने विद्यार्थ्यांना आठवीपर्यंतचे शिक्षण देणे अनिवार्य आहे. मात्र, राज्यातील बहुतांश अनुदानित शाळा, शासकीय-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय, असा सवाल आप…

दक्षिण मुंबईचा तिढा दोन दिवसांत सुटणार

मुंबई : महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवर उध्दव ठाकरेयांच्या शिवसेनेने अरविंद सावंत यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. याचपार्श्वभूमीवर काल (शनिवारी) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दक्षिण मुंबईच्या जागेवरुन मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर दक्षिण मुंबई…

मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त होणारच- शरद पवार

जळगाव : लोकांना आता मोदींची हुकमशाही नकोय तर लोकशाही पाहिजे. मोदींची हुकूमशाही राजवट या लोकसभा निवडणूकीत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…

ठाकरेंचे निवडणूक आयोगाला चँलेज; जयभवानी बोलणार म्हणजे बोलणारच

मुंबई : उध्दव ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाला चँलेज दिले. हवे तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा पण जय भवानी बोलणार म्हणजे बोलणारच असे ठाकरे यांनी निवडणूक आयोगाल ठणकावले.  शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’ शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली…

आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन

भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक विरुध्दची रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असं…

रायगडमध्ये डुप्लिकेटांची चलती !

रायगड : रायगडमध्ये भाजपप्रणीत महायुतीचे राष्ट्रावीदीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्यात काटें की टक्कर आहे. दोन्ही उमेदवार तापत्या उन्हात प्रचाराचा धडाका लावत आहेत. पण…

मुंबईतील भाजप मुख्यालयाला आग

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पाईंट येथील मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आग लागली. किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी…

राष्ट्रवादीच्या जाहिरनामा आज प्रसिद्द होणार

राष्ट्रवादीच्या जाहिरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील जाहिरानामाच्या अंतिम मसुद्यावर शेवटचा हात फिरवताना. सोबत पक्षाचे माध्यम सल्लागार व समितीचे सदस्य संजय मिस्कीन. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरनामा आज (सोमवारी)…

तेजस ठाकरेंची ‘वाईल्ड लाईफ’ची फोर्ब्स मासिकाने घेतली दखल

मुंबई : उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्या वाईल्ड लाईफ क्षेत्रातील कामगिरीची आंतरराष्ट्रीय मासिक फोर्ब्सने दखल घेतली आहे. तेजस ठाकरे यांच्या वाईल्ड लाईफ फाउंडेशनने पालीच्या नव्या दोन प्रजातींचा शोध लावला होता. ठाकरे…

वंचितमध्ये उठाव

अमरावतीत जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा  अमरावती : महिनाभर महाविकास आघाडीसोबत चर्चा करून अखेर स्वतंत्र लढण्याचा वंचित बहुजन विकास आघाडीच्या प्रकाश आंबडेकरांचा निर्णय त्याच्याच कार्यकर्तांना रुचलेला नाही. ठिकठीकाणी आंबेडकरांच्या पक्षात उठाव होत आहेत.…