Author: bittambatami.com

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे-डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : कल्याण लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे मत खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने लोकसभा…

समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा

अमली पदार्थ प्रकरण : उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणाच्या तपासातील अनियमितेबाबत केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सुरू केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान जमा…

पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ‘शून्य भंगार’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभाग, कारखान्यातील भंगार गोळा करण्यात आले असून पश्चिम रेल्वेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून…

ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या सेनेने महिलांचे एकत्रिकरण करून त्यामाध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाण्यात सखी महोत्सवाचे आयोजन…

तिरंगी लढत पटनायक बाजी मारणार?

राज्यरंग नवीन महाजन जागावाटपावरून भारतीय जनता पक्ष आणि बीजू जनता दलाची युती तुटली. येथे काँग्रेसनेही उमेदवार दिले असले, तरी खरी लढत भाजप आणि बीजू जनता दलामध्ये होणार आहे. दलबदलूंना येथे…

सोशल मीडियावरही आयपीएलचा फिव्हर !

विशेष श्याम ठाणेदार आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे हे सतरावे वर्ष आहे. सलग सतरा वर्ष आपली लोकप्रियता टिकवून ठेवणारी आयपीएल ही जगातील एकमेव क्रिकेट लीग आहे. गेली सतरा वर्ष केवळ…

टाटा समूह देशभरात चार्जिंग स्टेशन उभारणार

‘टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ने ‘शेल इंडिया मार्केट्स प्रा. लि.’ या कंपनीबरोबर भागीदारी करार केला आहे. त्यामागे देशभरात चार्जिंग स्टेशन्स उभी करण्याचा विचार आहे. या योजनेसाठी टाटा समूहाची कंपनी ‘टाटा…

भडकत्या युद्धाची छाया

आपण देशात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाचा उत्सव साजरा करण्याच्या तयारीत होतो तेंव्हा म्हणजे शनिवार व रविवारच्या उत्तर रात्री पश्चिम आशियावरील युद्धाचे ढग अधिक गडद झाले. इराकच्या भूमीवरून साडे तीनशे…