विदर्भातील पाचही जागांवर ‘इंडिया’चा विजय पक्का-पटोले
नागपूर- मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भंडाऱ्यात पत्रकारांशी…
