डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी पालिका सज्ज
मुंबई : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर येथील चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी देखील…
