राज ठाकरेंच्या निर्णयावर शरद पवारांची ‘टपली’
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर सामान्य लोक आणि मनसे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात आहेत. अनेक…
