विदर्भाला अवकाळीसह गारपीटीचा तडाखा
अकोला : विदर्भाला अवकाळी पाऊसासह गारपीटीचा तडखा बसलाय. विदर्भातील अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झालीय. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसलाय. आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकरी चिंतेत…
