हिंद-दी-चादर’ समागम सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज
हिंद-दी-चादर’ समागम सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज नवी मुंबई : खारघर येथील ओवे मैदानावर शनिवारी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचा मुख्य कार्यक्रम या शनिवार-रविवारी (२८ फेब्रुवारी-१मार्च) पार पडणार…
