मुंबईतील फेरीवाल्यांना क्युआर कोड प्रमाणपत्र
मुंबईतील फेरीवाल्यांना क्युआर कोड प्रमाणपत्र मुंबई : मुंबईतील रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात पालिकेने आघाडी उघडली आहे. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात फेरीवाल्यांसाठी नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता रस्त्यावर फक्त क्युआर कोड आधारीत प्रमाणपत्र असलेल्या अधिकृत…
