Author: bittambatami.com

कल्याणमध्ये मनसेला शिंदेंचा दणका

कल्याणमध्ये मनसेला शिंदेंचा दणका राज्य सरचिटणीस कौस्तुभ देसाई एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मनसे कल्याण महिला शहराध्यक्ष आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाईही शिंदे सेनेत ठाणे : कल्याण-डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला खिंडार पाडले…

माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलिस लिलावतीत रूग्णालयात

माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलिस लिलावतीत रूग्णालयात मुंबई : शासकीय सदनिकेसाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी पुरती फिल्डींग लावली असून ते उपचार घेत असलेल्या मुंबईतील…

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नवी दिल्ली : ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल सईद यांनी गुरुवारी मस्कट येथे पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान केला. यावेळी आज…

दोघात तिसरा नाहीच !

दोघात तिसरा नाहीच ! महायुतीतून राष्ट्रवादी आऊट  मुंबईत भाजप शिवसेनेत १५० जागांवर एकमत  मुंबई : राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या दोघात तिसरा पक्ष अजित पवरांची राष्ट्रवादी नसणारच हे…

अंबरनाथमध्ये पोलिसांचा  कडेकोट बंदोबस्त

अंबरनाथमध्ये पोलिसांचा  कडेकोट बंदोबस्त ठाणे : अंबरनाथ नगर परिषदेचे मतदान २० डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वीच भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी सुरक्षा आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त लागू केला आहे. मतदानाच्या…

‘राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर

‘राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर नवी दिल्ली : देशातील ग्रामीण जनतेला दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नाव आणि स्वरूप बदलणारं ‘व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत…

शिल्पकलेचे तपस्वी राम सुतारांचे निधन

शिल्पकलेचे तपस्वी राम सुतारांचे निधन मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार तपस्वी राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम सुतार यांनी जगभर २०० हून अधिक शिल्प बनवली आहेत.…

गडचिरोलीतील स्वप्न दुबईत साकार

गडचिरोलीतील स्वप्न दुबईत साकार श्वेता कोवेची गडचिरोलीतील स्वप्न दुबईत साकार पॅरा तिरंदाजीत सुवर्णभरारी दुबई:  येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी श्वेता कोवे या दिव्यांग तरुणीने ‘पॅरा तिरंदाजी’ स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई करत…

बालभारतीच्या बनावट पाठ्यपुस्तकांवर छापा

नागपूर : नागपूर शहरात बालभारतीच्या बनावट पुस्तकांच्या छापखान्यावर हिंगणा पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकत २० हजारांची पुस्तके ताब्यात घेतली. त्यामुळे शिक्षणिक वर्तूळात पुन्हा एकदा बनावटगीरीमळे खळबळ उडाली आहे. बालभारतीचे अधिकारी राकेश पोटदुखे…

ठाण्यात १९४२ मतदान केंद्र

ठाण्यात १९४२ मतदान केंद्र ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ठाण्यात १९४२ मतदान केंद्र असणार आहे तर, या केंद्रावरील कामांसाठी ९७१० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. शहरातील एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४९…