निवडणूका संपल्या, रेल्वेप्रवास महागला
निवडणूका संपल्या, रेल्वेप्रवास महागला मुंबई : राज्यातील निवडणूकांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच मतदार राजाच्या खिशाला कात्री लावण्याचे काम भारतीय रेल्वेनं केले आहे. रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.…
