माती नसल्याने ठाण्यातील मुख्य स्मशानभूमीत अर्भकांचा दफनविधी बंद !
ठाणे शहरातील मध्यवर्ती स्मशानभूमीमध्ये मातीचा पुरवठा करण्यात येत नसल्याने येथे अर्भकांचा दफनविधी करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले आहे. येत्या दोन दिवसात येथे दफनविधी सुरू न केल्यास ठामपा मुख्यालयात आंदोलन छेडण्याचा…
