Author: bittambatami.com

‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण

    ठाणे : नौपाडा-पाचपाखाडी असो की वर्तकनगर-वागळेचा परिसर… येथील गगनचुंबी इमारतींमधील घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर केव्हाच गेल्या आहेत. त्यामुळे कापूरबावडी नाक्याच्या पलिकडे, अगदी गायमुखच्या टोकापर्यंत पसरलेल्या नव्या ठाण्याने स्वस्त…

घोडबंदर मार्गावरील उड्डाणपूलावर पुन्हा अपघात

 एसटी बसगाडी कठड्याला धडकली   ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा येथे शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन सेवेची (एसटी) बसगाडी उड्डाणपूलाच्या सुरूवातीला असलेल्या कठड्याला धडकली. सुदैवाने अपघात झाला तेव्हा बसगाडीमध्ये प्रवासी नव्हते.…

ऐतिहासिक ‘वसई किल्ला’ बनला मद्यपींचा अड्डा

नालासोपारा : वसईच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरलेला, चारशे वर्षांचा साक्षीदार म्हणून जगविख्यात असलेला प्राचीन ‘वसई किल्ला’ सध्या मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. यावर पुरातत्व विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरामध्ये अनेक…

शिवसेना महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध   मुंबई : राज्यात पहिल्यांदाच शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना करण्यात आली. मनोज डांगे, दत्तात्रेय पवार, कॅप्टन परशुराम शिंदे यांच्यासह अनेक निवृत्त सैनिक आणि…

 शिक्षा व जनसेवा संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

20 हून अधिक सरकारी शाळांमधील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ   ठाणे : प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे जिह्यातील शिक्षा व जनसेवा संस्था या सामाजिक संस्थेने मोठ्या संख्येने शासकीय शाळा व…

ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामविरोधात धडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

त्या साहेबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे वर्ग करा – केवल महाडीक

अशोक गायकवाड   पनवेल : रेशनकार्डवर सही असणाऱ्या त्या साहेबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे संस्थापक केवल महाडीक, अध्यक्ष भागवत अहिरे, उपाध्यक्ष…

शास्त्रीनगरवासियांना मिळणार नवीन फिश मार्केट-प्रताप सरनाईक

लोकमान्यनगर परिसरातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेले समाज मंदिर, वाचनालय व अद्ययावत व्यायाम शाळेचे लोकार्पण ! अनिल ठाणेकर   ठाणे : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर व शास्त्रीनगर परिसरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आमदार प्रताप…

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू

    मुंबई : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून…

मुंबई पोर्ट प्राधिकरणातून आंतरराष्ट्रीय महिला कामगार नेत्या कल्पना देसाई सेवानिवृत्त

ठाणे : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या लेखा विभागातील कार्यलयीन अधिक्षिका, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार, मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर व हिंद मजदूर सभेच्या महिला कामगार नेत्या श्रीमती कल्पना देसाई…