Author: bittambatami.com

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक- पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड :आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन मतशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे. सन-२०२४-२५ या वर्षाकरिता…

शहापूरमध्ये मतदार महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्था

खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती. आजनुप…

मतदान केंद्रावर संस्कृती, परंपरांचा जागर

कासा : पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून जागृती करण्यात येत आहे. डहाणूमधील विविध मतदान केंद्रांवर आदिवासी, ग्रामीण परंपरांचे…

राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे द. मुंबईत मतदान

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाअंतर्गत मलबार हिल येथील राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी…

वसईत ३१ टक्के तर नालासोपाऱ्यात २० टक्के मतदान

वसई : लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या संख्येने मतदाना केंद्रावर मतदारांनी हजेरी लावली होती. यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही…

आज फैसला असली नकलीचा !!

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका आटोपत असताना, प्रचार संपायच्या आधल्या सायंकाळी, मुंबईत दोन भव्य सभा पार पडल्या. एक होती शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावरील महायुतीची तर दुसरी होती बीकेसीमधील मैदानावरील महावाकस आघाडीची. राज्यात…

आता बटाट्यासह अन्य भाज्यांच्या दरात वाढ

अन्नधान्याच्या महागाईने सर्वसामान्यांना पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून डाळींचे भाव भडकल्याने जनता हैराण झाली होती; मात्र बटाटे, कांदे आणि इतर भाज्यांचे दरही वाढत आहेत. सरकारचेच आकडे याला…

जागतिक मधमाशी दिन

दिन विशेष श्याम ठाणेदार आज २० मे, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिका पालन तज्ज्ञाचा २० मे १७३४ रोजी स्लोव्हनिया…

विलिनीकरणाचे तरंग!

विश्लेषण प्रा. अशोक ढगे ‘इंडिया’ आघाडीतील प्रादेशिक पक्षांना ‘एनडीए’विरोधात एक सक्षम पर्याय उभा करण्याची संधी आहे. भाजप अनेक पक्षांना खिंडार पाडण्यात यशस्वी झाल्यामुळे आपण एकत्र येत लढायला हवे, असा विरोधकांचा…