शेतकऱ्यांच्या कर्जमर्यादेत वाढ
आरोग्यदायी संकल्प डॉ. अजिंक्य बोराडे ताज्या अर्थसंकल्पाद्वारे निर्मला सीतारामन यांच्या पोतडीतून आरोग्यक्षेत्रासाठी काही तरी खास बाहेर आले. त्यामुळे लोकांना उपचार घेणे सोपे होईल. त्यांनी आरोग्य क्षेत्राबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत.…
