‘डायरेक्ट सेलिंग’ उद्योगाच्या व्यवसायात चार टक्क्यांनी वाढ
भारताच्या ‘डायरेक्ट सेलिंग’ उद्योगाचा व्यवसाय आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वार्षिक आधारावर चार टक्क्यांनी वाढून आतापर्यंतच्या सर्वोच्च 23 हजार 21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राज्यांमध्ये महाराष्ट्राने एकूण विक्रीत 15.31 टक्के वाट्यासह…
