दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरीच जबाबदार?
दिल्लीतील प्रदूषणाला पंजाब, हरियाणातील शेतकरीच जबाबदार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पण्यावरून वाटण्याची शक्यता आहे. ‘इस्त्रो’च्या अहवालाचा आधार त्यासाठी घेतला जात आहे; परंतु प्रदूषणाला केवळ पिकांचे काड जाळणे कारणीभूत नसून शहरवासीयही…
